रोगांची माहिती
एड्स (AIDS)
प्रतिकारशक्तीच्या अभावाने प्राप्त झालेल्या अनेक रोगलाक्षणांच्या एकत्रित समूह म्हणजेच 'एड्स' होय. एड्स हा H.I.V. विषाणूमुळे होणारा आजार आहे. (Human Immuno dfficiency Virus- मानवाची प्रतिकारशक्ती कमी करणारा विषाणू).
जागतिक एड्स दिन 1 डिसेंबर रोजी असतो.
NARI (नारी) National AIDS Research Institute (भोसरी) पुणे.
NACO (नौको) National AIDS Control Organization दिल्ली.
MSACS – Maharashtra state AIDS Control Society (वडाळा) मुंबई
H.I.V. बाधित व्यक्तीशी असुरक्षित लैंगिक संबंध, H.I.V. बाधित व्यक्तीचे रक्त किंवा रक्तघटक निरोगी व्यक्तीस दिल्यास (रक्त संक्रमण), H.I.V. बाधित रुग्णास वापरलेल्या सुया/सिरिंजेस निर्जतुक न करता परत वापरल्यास एड्सची लागण होऊ शकते.
H.I.V. बाधित गरोदर मातेपासून तिच्या होणार्या बाळाला (नाळेमार्फत) एड्स होतो.
एड्स निदानाच्या चाचण्या
०१. इलायझा चाचणी (ELISA Test) H.I.V. संसर्गाचे प्राथमिक निदान होते. १९८५ साली ही चाचणी उपलब्ध झाली.
०२. गवाक्ष काळात (3 ते 5 महीने) निगेटिव्ह (नकारात्मक) येऊ शकते. म्हणून ही चाचणी परत 3 महिन्यांनी करावी लागते.
०३. वेस्टर्न ब्लॉट (Westrn Blot) हमखास 100% खात्रीशीर चाचणी. इलायझा चाचणी होकारात्मक आल्यास H.I.V. संसर्गाची खात्री या चाचणीने करता येते.
०४. पी.सी.आर. (P.C.R. Test) – जगात सर्वांची सुधारित / प्रगत चाचणी. डी.एन.ए. ची तपासणी करतात. लागण झाल्यास तिसर्याच दिवशी निदान होऊ शकते.
जुलै 1987 मध्ये 'झिडोव्ह्युडीन' हे औषध एड्स उपचारासाठी उपलब्ध झाले. एड्सवरील औषधे झिडोव्ह्युडीन (Zidovudine), (नेव्हरॅपिन) ही आहेत. ही सर्व औषधे फक्त विषाणूंची वाढ थोपवितात व रुग्णाचे आयुष्मान वाढवितात.
कुष्ठरोग
कुष्ठरोग हा मंद गतीने लागण होणारा संसर्गजन्य आजार असून तो 'मायकोबॅक्टेरियम लेप्री' या जिवाणूमुळे होणारा आजार आहे.
कुष्ठरोग लक्षणे
बधीर चट्टा ( न खाजणारा, न दुखवणारा)
जाड, तेलकट त्वचा
दुखऱ्या नसा
त्वचेच्या जंतू परीक्षणात जंतू सापडणे.
निदान – लक्षणांवरून निदान तसेच कानाच्या पाळीच्या त्वचेच्या भागाचे जंतू परीक्षण करतात.
कुष्ठरोगाचा प्रकार
सांसर्गिक (मल्टी बॅसिलरी) च. इ.(Multi Bacillary) (6 पेक्षा जास्त चट्टे/दोनपेक्षा जास्त दुखऱ्या नसा) औषधोपचार 12 ते 18 महिने असतो.
असांसार्गिक (पॉसी बॅसिलरी) झ.इ.(Pauci Bacillary) (1 ते 5 चट्टे एक दुखरी नस) औषधोपचार 6 ते 9 महिने असतो.
उपचार
क्षयरोगाचे प्रकार -
क्षयरोगाची लक्षणे
तीन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला,
हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप
वजन कमी होणे
थुंकीतून रक्त पडणे
भूक मंदावणे इ.
क्षयरोगाचे निदान
प्रतिबंधक लस
० ते १ वर्ष बालकांना क्षयरोग प्रतिबंधक लस टोचण्यात येते. त्या लसीला 'बी.बी.सी' (बॅसिलस कॉलमेटग्युरिन) असे म्हणतात. राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम १९६२ साली सुरू करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये एक्स-रे तपासणीवर जास्त भर होता तसेच औषधोपचाराचा कालावधी जास्त होता.(दीर्घ मुदतीचा)
सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम (RNTCP) सन १९९२-९३ मध्ये सुरू करण्यात आला.
क्षयरोग औषधोपचार
सुधारित कार्यक्रमामध्ये क्षय रुग्णांना प्रत्यक्ष देखरेखीखाली चार प्रकारच्या गोळ्या तसेच 'स्ट्रेप्टोमायसीन' हे इन्जेक्शन देण्यात येते.
०१. सदर औषधोपचार पद्धतीला डॉट्स (DOTS) असे म्हणतात.
०२. DOTS - Directly Observed Treatment With Short Cource Cheniotherapy (प्रत्यक्ष निरीक्षणाखाली दिलेल्या अल्प मुदतीचा क्षयरोग औषधोपचार)
०२. डासांमधील नर डास चावत नाही. अंडी घालण्यासाठी मादांना रक्ताची गरज असल्याने फक्त मादाच दंश करून रक्त शोषून घेतात. तर नर डास हा पानांच्या रसावर (तृणरस) जगतो.
०३. हिवताप रुग्णास अॅनाफिलीस जातीची मादी चावल्यास व दुसर्या निरोगी माणसास चावल्यास प्रसार होतो.
०४. 'हिवताप जंतूचा शोध' १८८० मध्ये सर डॉ. अल्फ्रेंड लॅव्हेरॉन यांनी लावला. सन १८९७ मध्ये सर रोनॉल्ड रॉस यांनी हा रोग अॅनाफिलीस जातीची मादी डासांमुळे मानवामध्ये पसरत जातो हे सिद्ध केले व हिवताप जंतूच्या जीवनचक्राचा शोध लावला.
हिवतापाची लक्षणे
थंडी वाजून ताप येणे आणि घाम आल्यावर ताप ओसरतो.
प्लीहेची वाढ होते.
रक्तक्षय होतो.
कर्करोग
या रोगात पेशीची अनियंत्रित व अमर्याद वाढ होते. कर्करोग, फुप्फुस, तोंड, जीभ, रक्त, स्तन, गर्भाशय इ. कोणत्याही अवयवाला होतो. पुरुषांमध्ये फुप्फुसाचा व स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे.
कर्करोगाची कारणे
तंबाखू, धूम्रपान, रंजके, किरणोत्सार, अल्ट्रा व्हायोलेट किरणे, क्ष-किरणे इ. मुळे होतो.
या रोगाच्या निदानपद्धतीला बायोस्पी (गाठीचा तुकडा काढून तपासणे) म्हणतात.
कर्करोगाचे प्रकार
ल्युकेमिया - पांढर्या पेशींचा कर्करोग
लिम्फोमिया - तांबड्या पेशींचा कर्करोग
सार्कोमा - संयुजी उतींचा कर्करोग
कार्सींनोमा - अभिस्तर पेशींचा कर्करोग

एड्सच्या H.I.V. विषणूचा शोध 1983 साली डॉ. ल्यूक मोण्टिग्रेयर (फ्रेंच) व डॉ. रॉबर्ट गॅलो (अमेरिकन) या शास्त्रज्ञांनी लावला.
जगामध्ये 1981 साली अमेरिकेत एड्सचा पहिला रुग्ण आढळला. भारतामध्ये 1986 साली मद्रासमध्ये पहिला H.I.V. पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. महाराष्ट्रामध्ये मे 1986 साली मुंबई शहरात पहिला एड्सचा रुग्ण आढळला.
जगात सर्वात जास्त H.I.V. ग्रस्त रुग्ण भारत देशात आहेत. भारतात सर्वात जास्त H.I.V. ग्रस्त रुग्ण महाराष्ट्र राज्यात आहेत. महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त H.I.V. ग्रस्त रुग्ण सांगली जिल्ह्यात आहेत. महाराष्ट्रात शहरांपैकी सर्वात जास्त H.I.V. ग्रस्त रुग्ण मुंबई शहरात आहेत.
जागतिक एड्स दिन 1 डिसेंबर रोजी असतो.
NARI (नारी) National AIDS Research Institute (भोसरी) पुणे.
NACO (नौको) National AIDS Control Organization दिल्ली.
MSACS – Maharashtra state AIDS Control Society (वडाळा) मुंबई
या संस्था भारतात एड्सवरील उपचारासाठी कार्य करतात.
H.I.V. बाधित व्यक्तीशी असुरक्षित लैंगिक संबंध, H.I.V. बाधित व्यक्तीचे रक्त किंवा रक्तघटक निरोगी व्यक्तीस दिल्यास (रक्त संक्रमण), H.I.V. बाधित रुग्णास वापरलेल्या सुया/सिरिंजेस निर्जतुक न करता परत वापरल्यास एड्सची लागण होऊ शकते.
H.I.V. बाधित गरोदर मातेपासून तिच्या होणार्या बाळाला (नाळेमार्फत) एड्स होतो.
H.I.V. बाधित व्यक्तीशी हस्तांदोलन केल्याने, चुंबन घेतल्याने, एकत्र बसण्याने, एकत्र जेवल्याने, एकत्र राहण्याने एड्स या रोगाचा प्रसार होत नाही
एड्सची लक्षणे
एड्सची लक्षणे
०१. अकारण वजनात 10% पेक्षा जास्त घट होणे.
०२. सतत बारीक ताप, रात्रीचा घाम येणे. (1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी)
०३. सतत जुलाब होणे व कोणत्याही औषधाने ते बरे न होणे.
०४. तोंडात, अन्ननलिकेत चट्टे उठणे.
०५. 3 महिन्यापेक्षा जास्त काळ राहणारी 'लसिका ग्रंथाची' (लिम्फ ग्लॅंड) सूज, गंभीर
०६. नुमोनिया
०७. मेंदूज्वर
०८. हरपीस
०९. विविध प्रकारचे कर्करोग
१०. क्षयरोग
०२. सतत बारीक ताप, रात्रीचा घाम येणे. (1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी)
०३. सतत जुलाब होणे व कोणत्याही औषधाने ते बरे न होणे.
०४. तोंडात, अन्ननलिकेत चट्टे उठणे.
०५. 3 महिन्यापेक्षा जास्त काळ राहणारी 'लसिका ग्रंथाची' (लिम्फ ग्लॅंड) सूज, गंभीर
०६. नुमोनिया
०७. मेंदूज्वर
०८. हरपीस
०९. विविध प्रकारचे कर्करोग
१०. क्षयरोग
एड्स निदानाच्या चाचण्या
०१. इलायझा चाचणी (ELISA Test) H.I.V. संसर्गाचे प्राथमिक निदान होते. १९८५ साली ही चाचणी उपलब्ध झाली.
०२. गवाक्ष काळात (3 ते 5 महीने) निगेटिव्ह (नकारात्मक) येऊ शकते. म्हणून ही चाचणी परत 3 महिन्यांनी करावी लागते.
०३. वेस्टर्न ब्लॉट (Westrn Blot) हमखास 100% खात्रीशीर चाचणी. इलायझा चाचणी होकारात्मक आल्यास H.I.V. संसर्गाची खात्री या चाचणीने करता येते.
०४. पी.सी.आर. (P.C.R. Test) – जगात सर्वांची सुधारित / प्रगत चाचणी. डी.एन.ए. ची तपासणी करतात. लागण झाल्यास तिसर्याच दिवशी निदान होऊ शकते.
जुलै 1987 मध्ये 'झिडोव्ह्युडीन' हे औषध एड्स उपचारासाठी उपलब्ध झाले. एड्सवरील औषधे झिडोव्ह्युडीन (Zidovudine), (नेव्हरॅपिन) ही आहेत. ही सर्व औषधे फक्त विषाणूंची वाढ थोपवितात व रुग्णाचे आयुष्मान वाढवितात.
H.I.V. बाधित गर्भवतीकडून होणाऱ्या बाळाला H.I.V. च संसर्ग टाळण्यासाठी सध्या ग्रामीन रुग्णालयांमध्ये मोफत औषधोपचार करण्यात येतो, त्यास 'अॅंटी रिट्रोव्हायरला थेरपी' असे म्हणतात. (Anti Retroviral Therapy Treatment)
एड्स प्रतिबंधाकत्मक लस अध्याप उपलब्ध नाही.त्यावर अद्याप संशोधन चालू आहे. एड्सच्या बाबतीत प्रतिबंध हाच खरा उपचार ठरतो.
कुष्ठरोग हा मंद गतीने लागण होणारा संसर्गजन्य आजार असून तो 'मायकोबॅक्टेरियम लेप्री' या जिवाणूमुळे होणारा आजार आहे.
या रोगजंतूचा शोध डॉ.ए.हॅन्सन यांनी 1873 साली लावला. म्हणून या रोगास 'हॅन्सन्स डिसीज' असेही म्हणतात.कुष्ठरोगावरील औषध 'डॅप्सोन' (D.D.S.) हे 1940 मध्ये उपलब्ध झाले व त्यांचा वापर 1943 पासून सुरु झाला.
कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रमाची भारतामध्ये 1954-55 मध्ये सुरुवात झाली. 1980 मध्ये कुष्ठरोगावरील 'बहुविध औषधोपचार पद्धती' (MDT) सुरु झाली. 1983 मध्ये 'राष्ट्रीय कुष्ठरोग दूरीकरण कार्यक्रम' सुरु झाला.
जगातल्या एकूण कुष्ठरुग्णांपैकी 1/3 रुग्ण एकटया भारतामध्ये आहेत. भारतात तामिळनाडू, आंध्र प्रदेश, प. बंगाल, बिहार, ओरिसा या राज्यांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे.दर 10 हजार लोकसंख्येमध्ये एकपेक्षा कमी प्रमाण करणे म्हणजे 'कुष्ठरोग दूरीकरण' होय.
कुष्ठरोग हा आनुवंशिक रोग नाही. कुष्ठरोगाचा प्रसार हा नजीकच्या संपर्कामुळे (तसेच हवेमार्फतही) होतो.
कुष्ठरोग लक्षणे
बधीर चट्टा ( न खाजणारा, न दुखवणारा)
जाड, तेलकट त्वचा
दुखऱ्या नसा
त्वचेच्या जंतू परीक्षणात जंतू सापडणे.
निदान – लक्षणांवरून निदान तसेच कानाच्या पाळीच्या त्वचेच्या भागाचे जंतू परीक्षण करतात.
कुष्ठरोगाचा प्रकार
सांसर्गिक (मल्टी बॅसिलरी) च. इ.(Multi Bacillary) (6 पेक्षा जास्त चट्टे/दोनपेक्षा जास्त दुखऱ्या नसा) औषधोपचार 12 ते 18 महिने असतो.
असांसार्गिक (पॉसी बॅसिलरी) झ.इ.(Pauci Bacillary) (1 ते 5 चट्टे एक दुखरी नस) औषधोपचार 6 ते 9 महिने असतो.
उपचार
कुष्ठरोगावर प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नाही. कुष्ठरोग औषधोपचार पद्धतीत बहुविध औषधोपचार पद्धती MDT (Multi Drug Therapy) असे म्हणतात.
कुष्ठरोग निवारण दिन – 30 जानेवारी (महात्मा गांधीनी निर्मुलनासाठी कार्य केल्यामुळे त्यांच्या पुण्यतिथीदिनी साजरा करतात.)
महाराष्ट्रामध्ये डॉ. बाबा आमटे यांचा 'आनंदवन' प्रकल्प (विदर्भामध्ये) कुष्ठरोगाबाबत सामाजिक कार्य करतो
क्षयरोग
हा संसर्गजन्य आजार असून तो 'मायक्रोबॅक्टेरियम' ट्युबरक्युलोसिंस' या जिवाणूमुळे होतो. या जिवाणूचा शोध 'सर रॉबर्ड कॉक' यांनी २४ मार्च १८८२ रोजी लावला म्हणून 'कॉक्स इन्फेक्शन' असेही म्हणतात.

क्षयरोगचा प्रसार हवेमार्फत (रुग्णाच्या खोकण्याने, शिकण्याने) होतो. क्षयरोगाचे जंतू मुख्यतः फुप्फुसावर परिणाम करतात म्हणून फुप्फुसाच्या क्षयरोगाचे प्रमाण सर्वात जास्त आहे.
क्षयरोगाचे प्रकार -
०१. फुप्फुसाचा
०२. इतर अवयवांचा (ग्रंथी, हाडे/सांधे, मूत्रपिंड, मेंदूआवरण, आतड्यांचा, कातडीचा इ.)
क्षयरोगाची लक्षणे
तीन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला,
हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप
वजन कमी होणे
थुंकीतून रक्त पडणे
भूक मंदावणे इ.
क्षयरोगाचे निदान
लहान मुलांमधील क्षयरोग निदानासाठी 'मोन्टोक्स टेस्ट' वापरली जाते.
०१. थुंकी तपासणी (बेडका) : सर्वात खात्रीशीर, कमी खर्चाची पद्धत. संशयित रुग्णाच्या थुंकीचे तीन नमुने तपासण्यात येतात.
०२. 'क्ष-किरण' तपासणी (X-Ray) : छातीचा एक्स-रे काढून करतात. वरील तपासणीपेक्षा कमी खात्रीशीर. विशिष्ट तज्ञांची आवश्यकता असते.
०१. थुंकी तपासणी (बेडका) : सर्वात खात्रीशीर, कमी खर्चाची पद्धत. संशयित रुग्णाच्या थुंकीचे तीन नमुने तपासण्यात येतात.
०२. 'क्ष-किरण' तपासणी (X-Ray) : छातीचा एक्स-रे काढून करतात. वरील तपासणीपेक्षा कमी खात्रीशीर. विशिष्ट तज्ञांची आवश्यकता असते.
प्रतिबंधक लस
० ते १ वर्ष बालकांना क्षयरोग प्रतिबंधक लस टोचण्यात येते. त्या लसीला 'बी.बी.सी' (बॅसिलस कॉलमेटग्युरिन) असे म्हणतात. राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम १९६२ साली सुरू करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये एक्स-रे तपासणीवर जास्त भर होता तसेच औषधोपचाराचा कालावधी जास्त होता.(दीर्घ मुदतीचा)
सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम (RNTCP) सन १९९२-९३ मध्ये सुरू करण्यात आला.
क्षयरोग औषधोपचार
सुधारित कार्यक्रमामध्ये क्षय रुग्णांना प्रत्यक्ष देखरेखीखाली चार प्रकारच्या गोळ्या तसेच 'स्ट्रेप्टोमायसीन' हे इन्जेक्शन देण्यात येते.
०१. सदर औषधोपचार पद्धतीला डॉट्स (DOTS) असे म्हणतात.
०२. DOTS - Directly Observed Treatment With Short Cource Cheniotherapy (प्रत्यक्ष निरीक्षणाखाली दिलेल्या अल्प मुदतीचा क्षयरोग औषधोपचार)
जागतिक क्षयरोग दिन 24 मार्च रोजी साजरा करण्यात येतो.
हिवताप
०१. हिवताप हा जगातील एक सर्वात जुना रोग आहे. हिवताप हा 'प्लाझमोडिअम' नामक 'परजीवी जंतू' मुळे होतो. हिवताप हा 'अॅनॉफिलीस' प्रकारच्या डासामार्फत (मादी) पसरतो.
०१. हिवताप हा जगातील एक सर्वात जुना रोग आहे. हिवताप हा 'प्लाझमोडिअम' नामक 'परजीवी जंतू' मुळे होतो. हिवताप हा 'अॅनॉफिलीस' प्रकारच्या डासामार्फत (मादी) पसरतो.
०२. डासांमधील नर डास चावत नाही. अंडी घालण्यासाठी मादांना रक्ताची गरज असल्याने फक्त मादाच दंश करून रक्त शोषून घेतात. तर नर डास हा पानांच्या रसावर (तृणरस) जगतो.
०३. हिवताप रुग्णास अॅनाफिलीस जातीची मादी चावल्यास व दुसर्या निरोगी माणसास चावल्यास प्रसार होतो.
०४. 'हिवताप जंतूचा शोध' १८८० मध्ये सर डॉ. अल्फ्रेंड लॅव्हेरॉन यांनी लावला. सन १८९७ मध्ये सर रोनॉल्ड रॉस यांनी हा रोग अॅनाफिलीस जातीची मादी डासांमुळे मानवामध्ये पसरत जातो हे सिद्ध केले व हिवताप जंतूच्या जीवनचक्राचा शोध लावला.
हिवतापाची लक्षणे
थंडी वाजून ताप येणे आणि घाम आल्यावर ताप ओसरतो.
प्लीहेची वाढ होते.
रक्तक्षय होतो.
कर्करोग
या रोगात पेशीची अनियंत्रित व अमर्याद वाढ होते. कर्करोग, फुप्फुस, तोंड, जीभ, रक्त, स्तन, गर्भाशय इ. कोणत्याही अवयवाला होतो. पुरुषांमध्ये फुप्फुसाचा व स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे.
कर्करोगाची कारणे
तंबाखू, धूम्रपान, रंजके, किरणोत्सार, अल्ट्रा व्हायोलेट किरणे, क्ष-किरणे इ. मुळे होतो.
या रोगाच्या निदानपद्धतीला बायोस्पी (गाठीचा तुकडा काढून तपासणे) म्हणतात.
कर्करोगाचे प्रकार
ल्युकेमिया - पांढर्या पेशींचा कर्करोग
लिम्फोमिया - तांबड्या पेशींचा कर्करोग
सार्कोमा - संयुजी उतींचा कर्करोग
कार्सींनोमा - अभिस्तर पेशींचा कर्करोग
स्वाइन फ्ल्यू
'स्वाईन फ्ल्यू' एन्फ्लुएंझा-ए (एच-1 एन-1) पॅनडेमिक या साथीचा ताप येण्याला 'स्वाईन फ्ल्यू' असे म्हणतात. जगातील आरोग्य संघटनेने 'महासाथ' हा आजार जाहीर केला आहे.
पक्षी, डुक्कर आणि माणूस यांच्यातील विषाणूंच्या एकत्रीकरणातून एच-1 एन-1 हा नवीन विषाणू तयार झाला आहे.
रोगाची लक्षणे
धाप लागणे.
जीभ व ओठ काळेनीळे पडणे.
खूप चिडचिड होणे.
खोकला व शिंक येणे.
शरीर दुखणे.
घसा खवखवणे.
चक्कर येणे.
थंडी वाजून येणे.
डोके दुखणे.
थकवा जाणवणे.
छाती व पोट दुखणे
धाप लागणे.
जीभ व ओठ काळेनीळे पडणे.
खूप चिडचिड होणे.
खोकला व शिंक येणे.
शरीर दुखणे.
घसा खवखवणे.
चक्कर येणे.
थंडी वाजून येणे.
डोके दुखणे.
थकवा जाणवणे.
छाती व पोट दुखणे
उपचार
'टॅंमिफ्लू' व 'रेलेन्झा' ही औषधे वापरली जातात.
मेक्सिको, अमेरिका, कॅनडा व भारत या देशांमध्ये 'स्वाईन फ्ल्यू' एच-1 एन-1 या विषाणूंमुळे डुकरापासून मानवाला लागण झाली आहे.
महाराष्ट्रातील पुणे शहरातील रिदा शेख या चौदा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला असून ती देशातील स्वाईन फ्ल्यूची पहिली बळी आहे.

Labels
Science
Post A Comment
No comments :