भारत: पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय करार

भारताने स्विकारलेले विविध पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय करार

कराराचे नाववर्षअंमलात येण्याचे वर्षभारताने स्वीकार केल्याचे वर्षवैशिष्ट्ये
रामसर करार १९७१  १९७५  १९८२  दलदली प्रदेशाचे पान पक्ष्यांचा प्रमुख अधिवास म्हणून संवर्धन व धोरणी वापर 
CITES  १९७३  १९७६  १९८०  संकटग्रस्त प्राणी व वनस्पतींमधील आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियंत्रण
बोन करार १९७९  १९८३  १९८३  स्थलांतर करणाऱ्या वन्य प्राण्यांचे व त्यांच्या अधिवासाचे संवर्धन व व्यवस्थापन
व्हिएन्ना करार १९८५  १९८८  १९९१  ओझोन थर संरक्षण
बँसेल करार १९८९  १९९२  १९९९ हानिकारक त्याज पदार्थांची सीमापार होणारी हालचाल व विल्हेवाट
UNFCCC  १९९२  १९९४  १९९३  हवामान बदल रोखणे
UNFCCC अंतर्गत क्योटो करार १९९७ २००५  २००२  हरितवायू उत्सर्जनात घट
CBD जैवविविधता करार १९९२ १९९३  १९९४  जैवविविधता व जैविक संसाधनांचे संवर्धन व व्यवस्थापन
CBD अंतर्गत कार्टाजेना प्रोटोकॉल २०००  २००३  २००३  जनुकीय संशोधित जीवांच्या सीमापार होणाऱ्या जैवसुरक्षाहालचालींवर , हाताळणीवर व वापरावर नियंत्रण
वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्षासाठी संयुक्त राष्ट्राचा करार १९९४  १९९६  १९९६  वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्ष व दुष्काळ ( विशेषतः आफ्रिकेत ) निवारण 
रोटरडँम करार १९९८ २००४  २००५  हानिकारक रसायनांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात पूर्वसुचित मान्यतेची पद्धत अमलात आणणे व त्यातून पर्यावरणाचे व मानवी आरोग्याचे संरक्षण करणे
स्टॉकहोम करार २००१ २००४  २००६  अ) मानवी आरोग्य व पर्यावरणांचे टिकून राहणाऱ्या सेंद्रिय प्रदुषकांपासून संरक्षण .
ब) एंडोसल्फान बंदी संबंधित करार 


Post A Comment
  • Blogger Comment using Blogger
  • Facebook Comment using Facebook
  • Disqus Comment using Disqus

No comments :