विज्ञानातील संज्ञांचा तक्ता

 विषय व त्यांचे शास्त्रीय नावे
अ.क्र.अभ्यासाचे नावशास्त्रीय नाव
हवामानाचा अभ्यास मीटिअरॉलॉजी
रोग व आजार यांचा अभ्यास पॅथॉलॉजी
ध्वनींचा अभ्यास अॅकॉस्टिक्स
ग्रह-ताऱ्यांचा अभ्यास अॅस्ट्रॉनॉमी
वनस्पती जीवनांचा अभ्यास बॉटनी
मानवी वर्तनाचा अभ्यास सायकॉलॉजी
प्राणी जीवांचा अभ्यास झूलॉजी
पृथ्वीच्या पृष्ठ भागावरील पदार्थांचा अभ्यास जिऑलॉजी
कीटकजीवनाचा अभ्यास एन्टॉमॉलॉजी
धातूंचा अभ्यास मेटलॉजी
भूगर्भातील पदार्थांचा (खनिज वगैरे) अभ्यास मिनरॉलॉजी
जिवाणूंचा अभ्यास बॅकेटेरिओलॉजी
१० विषाणूंचा अभ्यास व्हायरॉलॉजी
११ हवाई उड्डाणाचे शास्त्र एअरॉनाटिक्स
१२ पक्षी जीवनाचा अभ्यास ऑर्निथॉलॉजी
१३ सरपटनाऱ्या प्राण्यांचे शास्त्र हर्पेटलॉलॉजी
१४ आनुवांशिकतेचा अभ्यास जेनेटिक्स
१५ मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास न्यूरॉलॉजी
१६ विषासंबंधीचा अभ्यास टॉक्सिकॉलॉजी
१७ ह्रदय व त्यांची कार्ये यांच्याशी संबंधीत शास्त्र कार्डिऑलॉजी
१८ अवकाश प्रवासशास्त्र अॅस्ट्रॉनॉटिक्स
१९ प्राणी शरीर शास्त्र अॅनाटॉमी
२० मानववंशशास्त्र (मानव जातीचा अभ्यास) अँथ्रापॉलॉजी
२१ जीव-रसायनशास्त्र  बायोकेमिस्ट्री
२२ सजीवासंबंधीचा अभ्यास (जीवशास्त्र) बायोलॉजी
२३ रंगविज्ञानाचे शास्त्र क्रोमॅटिक्स
२४ विविध मानववंशासंबंधीचा अभ्यास एथ्नॉलॉजी
२५ उद्यानरोपन, संवर्धन व व्यवस्थापन यांचे शास्त्र हॉर्टिकल्चर
२६ शरीर-इंद्रिय-विज्ञानशास्त्र फिजिअॉलॉजी
२७ फलोत्पादनशास्त्र पॉमॉलॉजी
२८ मृतप्राणी भूसा भरून ठेवण्याचा शास्त्र टॅक्सीडर्मी
२९ भूपृष्ठांचा अभ्यास टॉपोग्राफी


किरणोत्सारी समस्थानिके व उपचार
अ.क्र.समस्थानिकेउपचार
1फॉस्परस 32ब्लड कॅन्सर (ब्ल्युकेमिया) वरील उपचारासाठी
2कोबाल्ट 60कॅन्सरवरील उपचारासाठी
3आयोडीन 131कंठस्थ ग्रथीतील विकृती ओळखण्यासाठी
4आयोडीन व आर्सेनिकमेंदूतील ट्यूमर ओळखण्यासाठी
5सोडीयम - 24रक्ताभिसरण प्रक्रियेतील अडथळे शोधण्यासाठी


संमिश्रे व त्यातील घटक
अ.क्र.संमिश्रेत्यातील घटक
1पितळतांबे+जस्त
2ब्रांझतांबे+कथिल
3अल्युमिनीअम ब्रांझतांबे+अॅल्युमिनीअम
4जर्मन सिल्व्हरतांबे+जस्त+निकेल
5गनमेटलतांबे+जस्त+कथिल
6ड्युरॅल्युमिनीअमतांबे+अॅल्युमिनीअम+मॅग्नेशियम
7मॅग्नेलियममॅग्नेशियम+अॅल्युमिनीअम
8स्टेनलेस स्टीलक्रोमियम+लोखंड+कार्बन
9नायक्रोमलोह+निकेल+क्रोमियम+मॅगेनीज


महत्वाच्या संज्ञा
2लालक्युप्रस ऑक्साइड
3निळाकोबाल्ट ऑक्साइड
4हिरवाक्रोमीअम ऑक्साइड किंवा फेरस ऑक्साइड
5जांभळा मॅगनीज डाय ऑक्साइड
6पिवळाअॅटीमनी सल्फाइड
7दुधीटिन ऑक्साइड किंवा कॅल्शिअम सल्फेट


आजार व त्याचे स्त्रोत
स्त्रोतआजार
हवेमार्फत पसरणारे आजारक्षयरोग, न्यूमोनिया, डांग्या खोकला, कुष्ठरोग,गालफुगी (गालगुंड), गोवर : जर्मन गोवर, इन्फ्ल्युन्झा (फ्ल्यू),सर्दी, पडसे, घटसर्प, अॅथ्रक्स, पोलिओ.
कवकांमुळे (Fungus) होणारे आजाररिंगवर्म, मदूरा फूट, अॅथलेट फूट, धोबी ईच, गजकर्ण नायटा, चिखल्या.
कृमींमुळे (Worms) होणारे आजारअस्करियासिस, अंकिलोस्टोमियासिस, टिनीयोसिस, नारू (ड्रॅकयूनक्युलस मेडीनेसीस), विविध कृमी संसर्गामुळे होणारे (गोलकृमी, अंकुश कृमी) रक्तक्षय, हत्तीरोग - (फायलेरिया) (नूचेरिया बॅन्क्रोप्टी, बी.मालायी).
आनुवंशिक आजारहिमोफिलीया (रक्त न गोठणे), मधुमेह (डायबेटीस), दमा (अस्थमा), रंग आंधळेपणा, अल्बींनिझम


पृष्ठवंशीय प्राण्यांपासून मानवास होणारे आजार

आजारपृष्ठवंशीय प्राणी
रेबीजकुत्र्यापासून
प्लेगउंदराच्या पिसवापासून
अॅथ्रक्सउंदीर, शेळी, मेंढी इ. जनावरांच्या मलमूत्रापासून
लेप्टोस्पायरोसिसउंदीर, डुक्कर, जनावरांच्या मलमूत्रापासून
बोव्हाईल ट्यूबरक्यूलोसिस (क्षयरोग)बाधित गाईच्या दुधातून
ट्रीपनोरसेमियासीसजनावरांच्या त्सेत्से मशीपासून
रिकेशियाजनावरांच्या माश्यांपासून


कीटकांद्वारे पसरणारे आजार
आजारकीटक
हिवताप (मलेरिया)अॅनाफेलीस डासाची मादी
हत्तीरोग (फायलोरिया)क्युलेक्स डास
डेंग्यूएडिस इजिप्ती
चिकनगुनियाएडिस इजिप्ती
प्लेगउंदराच्या पिसावांद्वारे प्रसार
जापनीज मेंदूज्वरक्युलेक्स


अन्नाद्वारे होणारे आजार
विषाणूसंसर्गकावीळ, पोलिओ
जीवाणू संसर्गअतिसार, हगवण, विषमज्वर
परजीवी जंतूअमांश
जंत (कृमी)पट्टकृमी, गोलकृमी,
इतरअन्नविषबाधा (सल्लामोनेला, स्टॅफिलोकोकाय, क्लोस्टीडियम)


पाण्याद्वारे होणारे आजार
विषाणूंमुळेकावीळ ए, कावीळ ई, पोलिओ
जिवाणुंमुळेहगवण, अतिसार, कॉलरा, गॅस्ट्रो, विषमज्वर (टायफाईड)
आदिजिवांमुळेअमांश
जंतामुळेगोलकृमी, तंतुकृमी संसर्ग


परोपजीवीमुळे होणारे आजार

आजारपरोपजीवी
हिवताप (मलेरिया)प्लाझमोडियम व्हायन्हस्क, प्ला. फॅल्सीपॅरम, इ.
अमांशEntamoeba Histolilica
ट्रिपॅनोसोमियासिस(स्लिपिंग सिकनेस)
लेश्मानियासिस(काळा आजार)


विषाणूमुळे होणारे आजार

आजारविषाणू
गोवर (मिझल)गोवर विषाणू
इन्फ्लुएंझा (फ्ल्यू)Influenza virus (A,B,C)
कावीळAntaro virus (A,B,C,D,E,G)
पोलिओपोलिओ विषाणू
जापनीज मेंदूज्वरArbo-virus
रेबिजलासा व्हायरस
डेंग्यूArbo-virus
चिकुनगुन्या Arbo-virus
अतिसारRata virus
एड्सH.I.V(Human, Immuno-defi-ciency Virus)
देवीVariola Virus
कांजण्याVaricella zoaster
सर्दीसर्दीचे विषाणू
गालफुगीParamixo virus
जर्मन गोवर Toza virus


जीवाणूमुळे होणारे आजार

आजारजीवाणू
घटसर्पCornybacterium Diphtharae
डांग्या खोकलाBorditele Pertusis
कॉलराVibrio cholera, E. colae, shigela,Sal
हगवणBacilaary Dysentary
विषमज्वर (टायफाईड)Salmonela typhae
धनुर्वात Clostidium tetanae
लेप्टोस्पायरोसिसLeptospyara
प्लेगYersinia Pests
कुष्ठरोगMycobacterium laprae
क्षयरोग Mycobacterium tubercula
गरमी (सिफिलीत)Triponima Palidum
परमा (गनोरिया)Naisaria gonorrhea
खुपर्याग Clamidia tracumitin
मेंदूज्वर(Menigococcal Meningitis) N.Menigitidis


संशोधक व त्यांनी लावलेले शोध
क्र.संशोधकशोध
1.सापेक्षता सिद्धांतआईन्स्टाईन
2.गुरुत्वाकर्षणन्यूटन
3.फोटोइलेक्ट्रिक इफेक्टआईन्स्टाईन
4.किरणोत्सारिताहेन्री बेक्वेरेल
5.क्ष-किरणविल्यम रॉटजेन
6.डायनामाईटअल्फ्रेड नोबेल
7.अणुबॉम्बऑटो हान
8.प्ंजा सिद्धांतमॅक्स प्लॅक
9.विशिष्टगुरुत्वआर्किमिडीज
10.लेसऱटी.एच.मॅमन
11.रेडिअममेरी क्युरी व पेरी क्यूरी
12.न्युट्रॉनजेम्स चॅड्विक
13.इलेक्ट्रॉनथॉम्पसन
14.प्रोटॉनरुदरफोर्ड
15.ऑक्सीजनलॅव्हासिए
16.नायट्रोजनडॅनियल रुदरफोर्ड
17.कार्बनडाय ऑक्साइडरॉन हेलमॉड
18.हायड्रोजनहेन्री कॅव्हेंडिश
19.विमानराईट बंधू
20.रेडिओजी.मार्कोनी
21.टेलिव्हिजनजॉन बेअर्ड
22.विजेचा दिवा,ग्रामोफोनथॉमस एडिसन
23.सेफ्टी लॅम्पहंप्रे डेव्ही
24.डायनामोमायकेल फॅराडे
25.मशीनगनरिचर्ड गॅटलिंग
26.वाफेचे इंजिनजेम्स वॅट
27.टेलिफोनअलेक्झांडर ग्राहम बेल
28.थर्मामीटरगॅलिलिओ
29.सायकलमॅक मिलन
30.अणू भट्टीएन्रीको फर्मी
31.निसर्ग निवडीचा सिद्धांतचार्ल्स डार्विन
32.अनुवंशिकता सिद्धांतग्रेगल मेंडेल
33.पेनिसिलीनअलेक्झांडर फ्लेमिंग
34.इन्शुलीनफ्रेडरिक बेंटिंग
35.पोलिओची लससाल्क
36.देवीची लसएडवर्ड जेन्नर
37.अॅंटीरॅबिजलस लुई पाश्चर
38.जीवाणूलिवेनहाँक
39.रक्तगटकार्ल लँन्डस्टँनर
40.मलेरियाचे जंतूरोनाल्ड रॉस
41.क्षयाचे जंतूरॉबर्ट कॉक
42.रक्ताभिसरणविल्यम हार्वे
43.हृदयरोपणडॉ. ख्रिश्चन बर्नार्ड
44.डी.एन.ए.जीवनसत्वेवॅटसन व क्रीक
45.जंतूविरहित शस्त्रक्रियाजोसेफ लिस्टर
46.होमिओपॅथीहायेमान


भौतिक राशी व त्यांची परिमाणे
क्रभौतिक राशीपरिमाणे/एकक
1.विद्युतरोधओहम
2.विद्युतधाराकुलोम
3.विद्युतभारहोल्ट
4.विद्युत ऊर्जाज्युल
5.वेगm/s
6.त्वरणm/s2
7.संवेगkg/ms
8.कार्यज्यूल
9.शक्तीज्यूल/सेकंद
10.बलNewton
11.घनताkg/m3
12.दाबपास्कल


वैज्ञानिक उपकरणे व त्यांचे उपयोग

शास्त्रीय नावमराठी नाव उपयोग
रेडीमीटररेडीमीटरउत्सर्जित शक्ती मोजणारे उपकरण
टॅकोमीटरविमानगतीमापक विमान व मोटारबोटींची गतिमानता मोजणारे उपकरण
सॅलिंनोमीटरक्षारमापकक्षार द्रावणाची घनता मोजणारे उपकरण
डायनॅमोजनित्र विद्युत निर्मितीसाठी उपयुक्त उपकरण
अॅमीटरवीजमापी विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण
कॅलोरीमीटरउष्मांक मापक उष्मांक मोजणारे उपकरण
हायड्रोमीटर जलध्वनी मापकपाण्यातील आवाजाची तीव्रता मोजणारे साधन
फोटोमीटरप्रकाशतीव्रता मापीप्रकाशाची तीव्रता मोजू शकणारे उपकरण
मायक्रोफोनमायक्रोफोनआवाज लहरींचे विद्युत लहरीत रूपांतर करून वर्धन करणारे उपकरण
रडाररडारविमानतळाकडे येणार्‍या विमानांची दिशा दाखवणारे व अंतर मोजणारे उपकरण
पायरो मीटरउष्णतामापक500' सेंटीग्रेडपेक्षा जास्त तापमान दूर अंतरावरून मोजू शकणारे उपकरण
कार्डिओग्राफहृदयतपासणीहृदयाची जागरूकता आजमावणारे उपकरण
बॅरोमीटरवायुभारमापनवातावरणातील हवेचा दाब मोजणारे यंत्र
लॅक्टोमीटरदूधकाटा दुधाची सुद्धता व पाण्याचे प्रमाण मोजू शकणारे उपकरण
स्फिरोमीटरगोलाकारमापी पृष्ठभागाची वक्रता मोजणारे उपकरण
फोनोग्राफफोनोग्राफआवाज लहरी निर्माण करणारे यंत्र
मॅनोमीटरवायुदाबमापक वायुदाब मोजू शकणारे उपकरण
सॅकरीमिटरशर्करामापीरासायनिक द्रव्यातील साखरेचे प्रमाण मोजणारे उपकरण
ऑडिओमीटरध्वनीमापक आवाजाची तीव्रता मोजणारे उपकरण
क्रोनोमीटरवेळदर्शकआगबोटीवर वापरले जाणारे घड्याळ
टेलिस्कोपदूरदर्शक आकाशस्थ ग्रह गोल बघण्याकरिता उपयुक्त
कार्ब्युरेटरकार्ब्युरेटर वाहनात पेट्रोल, वाफ व हवेचे मिश्रण करणारे उपकरण
अॅनिओमीटरवायुमापकवार्‍याचा वेग व दिशामापक उपकरण
स्टेथोस्कोपस्टेथोस्कोपहृदयातील व फुफ्फुसाची माहिती पुरविणे
अल्टिमीटरविमान उंचीमापकविमानात वापरले जाणारे ऊंची मोजण्याचे यंत्र
स्पेक्ट्रोमीटरवर्णपटमापकएका पदार्थातून दुसर्‍या पदार्थात सूर्यकिरण जाताना त्याचा वक्रीभवन कोन मोजणारे उपकरण
टेलिप्रिंटरटेलिप्रिंटरसंदेश टाईपरायटरवर टाईप करू शकणारे स्वयंचलित यंत्र
सिस्मोग्राफभूकंपमापीभूकंपाची तीव्रता मोजू शकणारे यंत्र
थर्मामीटरतापमापकउष्णतेचे प्रमाण मोजणारे उपकरण
कॅलक्युलेटरगणकयंत्रअगोदर पुरविलेल्या माहितीच्या आधारे अत्यंत गुंतागुंतीची गणितीय प्रश्न क्षणार्धात सोडवणारे यंत्र
युडीऑमीटरयुडीऑमीटररासायनिक क्रिया होत असताना वायूच्या घनफळात होणारा बदल मोजू शकणारे यंत्र
होल्टमीटरहोल्टमीटरविजेचा दाब मोजणारे यंत्र
बायनॉक्युलरव्दिनेत्री दुर्बिणएकाच वेळी दोन्ही डोळ्यांनी दूरची वस्तु स्पष्ट व मोठ्या आकारात पाहण्यास उपयुक्त दुर्बिण
विंडव्हेन पेरीस्कोपवातकुक्कुट परीदर्शकवार्‍याची दिशा दाखवणारे यंत्र दृष्टी रेषेच्या वरच्या पातळीवरील वस्तु पहाण्यासाठी
थिओडोलाइटथिओडोलाइटभ्रूपृष्ठाची मोजणी, वक्रता, कोन मोजणारे यंत्र
रेनगेजपर्जन्य मापकपावसाच्या प्रमाणाची मोजणी करणारे यंत्र
स्प्रिंगबॅलन्सतानकाटावजन, शक्ति व बल यांची जलद पण स्थूलमानाने मापन
गॅल्व्होनोमीटर व्काड्रन्टसूक्ष्मवीजमापीऊंची व कोन मापक सूक्ष्म वीज प्रवाह मोजू शकणारे उपकरण नवीन खगोलशास्त्रीय दृष्टीकोनातून ऊंची व कोन मोजणे


विज्ञान विषयातील महत्वाची सूत्रे
1. सरासरी चाल = कापलेले एकूण अंतर (s) / लागलेला एकूण वेळ (t)
2. त्वरण = अंतिम वेग (v) - सुरवातीचा वेग (u) / लागलेला वेळ (t)
3. बल = वस्तुमान * त्वरण
4. गतिज ऊर्जा = 1/2mv2
5. स्थितीज ऊर्जा = mgh
6. आरशाचे सूत्र = 1/आरशापासून वस्तूचे अंतर(u) + 1/आरशापासून प्रतिमेचे अंतर(v) = 1/नाभीय अंतर (f) = 2/ वक्रता त्रिजा
7. विशालन (m) = प्रतिमेचा आकार (q) / वस्तूचा आकार (p) = -v/u
8. सममूल्यभार = रेणूवस्तूमान / आम्लारिधर्मता
9. प्रसामान्यता (N) = द्रव्याचे ग्रॅम मधील वजन / ग्रॅम सममूल्यभार * लीटरमधील आकारमान
10. रेणुता (M) = द्रव्याचे ग्रॅम मधील वजन / द्राव्याचे रेणूवस्तूमान * लीटरमधील आकारमान
11. प्रसामान्यता समीकरण = आम्लद्रावणाची प्रसामान्यता * आकारमान = आम्लरी द्रावणाची प्रसामान्यता * आकारमान
12. द्राव्याचे एक लीटर मधील वजन = प्रसामान्यता * ग्रॅम सममूल्यभार
13. दोन बिंदूमधील विभवांतर = कार्य / प्रभार
14. विद्युतधारा = विद्युतप्रभार / काळ
15. वाहनाचा रोध (R) = विभवांतर (V) / विद्युतधारा (I)
16. समुद्राची खोली = ध्वनीचा पाण्यातील वेग * कालावधी / 2
17. ध्वनीचा वेग = अंतर / वेळ
18. पदार्थाने शोषलेली उष्णता = पदार्थाचे वस्तुमान * विशिष्ट उष्माधारकता * तापमानातील वाढ
19. पदार्थाने गमावलेली उष्णता = पदार्थाचे वस्तुमान * विशिष्ट उष्माधारकता * तापमानातील घट
20. उष्णता विनिमयाचे तत्व = उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता = थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता
21. ओहमचा नियम = I = V / R
22. विद्युतप्रभार = विद्युतधारा * काल
23. कार्य = विभवांतर * विद्युतप्रभार
Post A Comment
  • Blogger Comment using Blogger
  • Facebook Comment using Facebook
  • Disqus Comment using Disqus

No comments :